Abhidnya Bhave | Ganpati Bappa Decoration | मेहुलने केली बाप्पाची सजावट निरोप देताना अभिज्ञा भावूक

2022-09-03 2

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरी दीड दिवसाच्या बाप्पाचं आगमन झालेलं. मेहुलने कशी केली बाप्पाची सजावट आणि त्यांनी बाप्पाला कसा निरोप दिला. पाहुयात याची खास झलक.